तुळजापूर शहर विकास प्राधिकरण
योजनचे नाव :-
तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या आराखड्यास मान्यता देणेबाबत(लेखाशिर्ष 2217 9616)
योजनेचे स्वरूप :-
तुळजापूर शहराच्या विकास आराखड्याची कामे ही यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानातून करण्यात येतात. तुळजापूर विकास प्राधिकरण हे ब वर्ग प्राधिकरण आहे. सदर योजनेअंतर्गत रस्ते व परिसर विकास करणे, वाहतनळ विकसीत करणे, भाविकासांठी इतर सुविधा, मंदिर परिसरातील कामे, जलनिस्सा:रणाची कामे अशा प्रकारची कामे करण्यात येतात.