नव्याने स्थापन केलेल्या नगरपालिकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी साहाय्य योजना अनुदान
दिनांक २७ जून २०१२ च्या शासन निर्णयानुसार, नव्याने स्थापन होणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायतींचा सुनियोजित विकास करता यावा, यासाठी त्यांना स्थावान झाल्यापासून ३ वर्षांपर्यंत पायाभूत सुविधा व विविध लोकोपयोगी कामे हाती घेण्यासाठी १०० टक्के शासन अनुदान देण्याचे सन २०१२-१३ पासून निश्चित केले आहे.